अर्थ : घटना, क्रिया इत्यादींचे एकानंतर एक असणे.
उदाहरणे :
बारकाईने पाहिल्यास ह्या घटनांत एक क्रम दिसून येतो.
अर्थ : वस्तूंची क्रमवार केलेली मांडणी.
उदाहरणे :
खोलीतील वस्तू क्रमाने ठेवल्या होत्या.
क्रम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kram samanarthi shabd in Marathi.